नवीन ब्लॉग
आज हा नवीन ब्लॉग सुरू करताना आनंद होत आहे. यात काही माझ्या स्वत:च्या कथा, कविता आणि लेख असतीलंच शिवाय काही अन्य लेखकांच्याही कविता व कथा यावर प्रकाशित केल्या जातील. यावरील कोणतेही साहित्य प्रकाशित करण्यापूर्वी लेखकाची व माझी परवानगी घेणे आवश्यक आहे. यावर केवळ मनातील स्पंदनांचा कल्लोळ असेल. भावनांचे पाट मोकळे झाल्यानंतर शब्दांच्या कुंपनांतून पाझरणाऱ्या कविता असतील.
Comments
Post a Comment